Tap to Read ➤

बॉलिवूड अभिनेत्रींचा स्वत:चा ब्युटी ब्रँड!

अभिनेत्रींच्या ब्युटी ब्रँडबद्दल माहितीये का
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने '82°E' हा ब्रँड सुरु केला
स्कीन केअर आणि सेल्फ केअरसाठी हे ब्युटी प्रोडक्ट्स उपयोगी आहेत
सनी लिओनीचा 'स्टारस्ट्रक' हा कॉस्मेटिक ब्रँड आहे
क्रिती सेनननेही 'हायफन' हा स्कीनकेअर ब्युटी प्रोडक्टची सुरुवात केली
कतरिना कैफचा 'के ब्युटी' कॉस्मेटिक अँड मेकअप ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचं 'लव्ह चाईल्ड' ब्युटी प्रोडक्टही लोकप्रिय आहे
क्लिक करा