Tap to Read ➤

भाड्याच्या घरात राहणारे श्रीमंत बॉलिवूड सेलिब्रिटी...

बॉलिवूडमधील नामांकित आणि कोट्याधीश असूनही भाड्याच्या घरात राहतात हे सेलिब्रिटीज...
विकी कौशल व कतरिना कैफ यांनी जुहू जवळ बंगला भाड्याने घेतला असून त्याचे भाडे महिना ८ लाख इतके आहे.
कार्तिक आर्यनची नेटवर्थ ५० कोटी असून, तो शाहिद कपूरच्या एका घरात महिन्याला ८ लाख भाडे देऊन राहतो.
अली फजल - ऋचा चड्ढा जुहूला सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये ३ लाख रुपये इतके भाडं देऊन राहतात.
अमीर खानचा भाचा इम्रान खान वांद्रयात ९ लाख रुपये रेंट देऊन भाडेतत्वावर राहतो.
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे रिनोव्हेशन सुरु असल्याने तो पाली हिलमध्ये २४.१५ लाख इतके भाडं देऊन रेंटवर राहतो.
अनुपम खेर जुहूला एका अपार्टमेंटमध्ये राहतात. व त्याचे ३ लाख भाडं देतात.
क्रिती सेननची नेटवर्थ ८२ कोटी असून ती वांद्रयात १७ लाख रुपये रेंट देऊन राहते.
अदिती राव हैदरी वर्सोव्याला मलायका अरोराच्या घराजवळ २.३१ लाख इतके रेंट देऊन राहते.
जॅकलिन फर्नांडिस जुहूला ६.७८ इतके रेंट देऊन भाड्याच्या घरात राहते.
हृतिक रोशन जुहूला ८.८५ लाख इतके भाडं देऊन रेंटवर राहातो.
क्लिक करा