Tap to Read ➤

मोहें रंग दो लाल! अभिनेत्रींनी लग्नासाठी लाल घागरेच का घेतले...

पेस्टल शेड्सच्या ट्रेंडला मागे टाकत, ज्यांनी लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला अशा बॉलिवूड अभिनेत्री....
हिंदू लग्नपरंपरेत लाल रंग पवित्र आणि शुभ मानला जातो. यामुळे लाल रंगाला विशेष महत्व असते.
बदलत्या काळानुसार, लग्नाच्या लेहेंग्यात सध्या पेस्टल शेड्स फार ट्रेंडिंग आहेत.
परंतु या ट्रेंडला मागे टाकत, आजही ज्यांनी लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला अशा बॉलिवूड अभिनेत्रीं पाहूयात.
अदिती राव हैदरी हिने लग्नात सब्यसाचीचा मिनिमल डार्क रेड रंगाचा सुंदर प्लेन लेहेंगा घातला होता.
दीपिका पदुकोण हिने देखील आपल्या लग्नात रॉयल रेड रंगाचा नाजूक धागा वर्क असणारा लेहेंगा परिधान केला होता.
अभिनेत्री सोनम कपूर हिने सुद्धा आपल्या लग्नात पारंपरिक लाल लेहेंग्याचीच निवड केली होती.
प्रियांका चोप्रा हिने देखील आपल्या लग्नात सब्यसाचीचा स्टोन वर्क असणारा भरजरी लाल लेहेंगा घालणे पसंत केले होते.
कतरीना कैफ हिने आपल्या लग्नात सोन्याच्या धाग्यांचे जरदोसी वर्क असणारा सुंदर लाल लेहेंगा घातला होता.
काजल अग्रवालनेही लग्नासाठी जरदोसी भरतकाम आणि काश्मिरी रेशम वर्क असणाऱ्या भरजरी लाल रंगाच्या लेहेंग्याचीच निवड केली होती.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील आपल्या लग्नात लाल रंगाचा सुंदर भरजरी लेहेंगा घातला होता.
बिपाशा बासू हिने देखील आपल्या लग्नात पारंपरिक लाल रंगाचाच लेहेंगा घालणे पसंत केले होते.
क्लिक करा