Tap to Read ➤
पडद्यावर गँगस्टर होत अभिनेत्यांवर भारी पडल्या 'या' अभिनेत्री
आलिया भट्ट ते श्रद्धा कपूर! गँगस्टरची भूमिका साकारुन लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री
ऋचा चड्ढा - फुकरे या सिनेमात ऋचाने भोली पंजाबन ही भूमिका साकारली होती. ही भूमिका सोनू पंजाबन या खऱ्याखुऱ्या गँगस्टरवर आधारित आहे.
आलिया भट्ट - गंगूबाई काठियावाडी या सिनेमात आलियाने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या न्याय आणि हक्कासाठी गंगूबाई कायम लढली.
कृतिका कामरा - बंबई मेरी जान या सिनेमात कृतिकाने एका कुख्यात गँगस्टरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमात हबीबा ही भूमिका तिने साकारली होती.
श्रद्धा कपूर - हसीना: द क्वीन ऑफ मुंबई या सिनेमात श्रद्धाने हसीना पारकर ही भूमिका साकारली होती.
नेहा धूपिया - फंस गए रे ओबामा या २०१० मध्ये आलेल्या सिनेमात नेहाने मुन्नी मॅडम ही भूमिका साकारली होती.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा