Tap to Read ➤
त्यांचं तारुण्य सदाबहार! पाहा चिरतरुण अभिनेत्रींची कमाल...
वयाची पन्नाशी उलटूनही, एखाद्या ऐन तारुण्यातील अभिनेत्री प्रमाणेच बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री...
नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडली तरीही चित्रपट, वेबसिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका अत्यंत चोख निभावतात.
पन्नाशी उलटूनही तब्बू बॉलिवूड प्रमाणेच साऊथ चित्रपटांमध्येही काम करताना दिसत आहे.
माधुरी दीक्षित या वयातही डान्स, अभिनय, फिटनेस, स्टाईल आणि अदांनी तिच्या फॅन्सना प्रेमात पाडते.
कँन्सर सारख्या आजारावर मात करून तसेच आपल्या अभिनयाने मनीषा कोयराला यांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.
वयाची सत्तरी गाठूनही रेखा आजही आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करतात.
बाहुबली फेम राम्या कृष्णन यांचा या वयातील अभिनय कायम लक्षात राहण्यासारखाच आहे.
पन्नाशी उलटूनही काजोलच्या वेगवेगळ्या भूमिका कायम लक्षात राहतील अशा आहेत.
वयाची पन्नाशी उलटली तरी जुही चावला आजही चिरतरुण आणि उत्साही अभिनेत्रींपैकी एक आहे.
क्लिक करा