Tap to Read ➤
स्वत:पेक्षा कमी वयाचा नवरा निवडणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री
बॉलीवूडमधल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या नवऱ्याचं वय त्यांच्यापेक्षा कमी आहे.. काही जणींच्या बाबतीत तर वयातलं अंतर बरंच मोठं आहे.
कुणाल खेमूपेक्षा सोहा अली खान ५ वर्षांनी मोठी आहे..
अभिषेक बच्चनसुद्धा ऐश्वर्यापेक्षा वयाने लहान आहे. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी ही जोडीही अशीच. पण त्यांच्यामध्ये वयातलं अंतर कमी असून शिल्पा राजपेक्षा काही महिन्यांनीच मोठी आहे.
बिपाशा बसू तिच्या नवऱ्यापेक्षा म्हणजेच करणसिंग ग्रोव्हर याच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या वयातला गॅप तर खूप मोठा होता. अमृता त्याच्यापेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी होती.
सध्याची स्टनिंग जोडी म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. कतरिना विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.
प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांच्या वयातला गॅपसुद्धा बराच मोठा असून निक प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
क्लिक करा