Tap to Read ➤
'हॅंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा...'
अभिनेत्री जरीन खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय नायिका आहे.
सलमान खानसोबत 'वीर' सिनेमात काम करून अभिनेत्री रातोरात स्टार बनली.
कतरिना कैफची कार्बन कॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरीनचा मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये फार मोजकेच सिनेमे केले पण त्याद्वारे तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
बऱ्याचदा जरीनच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याचीच चर्चा होत असते.
जरीन खान सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो शेअर केलेत.
लाईट गुलाबी पंजाबी ड्रेस परिधान करून तिने काढलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये जरीन अप्रतिम दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर नूर अगदी खुलून आलाय.
क्लिक करा