Tap to Read ➤

'नवं वर्ष, नवी उमेद', वाणी कपूरचं सनकिस्ड फोटोशूट

आपल्या अभिनयातून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर.
'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून वाणीने तिच्या अभिनयाची दखल समीक्षकांना घ्यायला लावली होती.
नुकतेच वाणी कपूरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये वाणी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.
नव्या वर्षाचा नवा दिवस एन्जॉय करताना वाणीने हे आउटडोर फोटोशूट केलंय.
या फोटोंमध्ये डीप नेक टॉप आणि डेनिम जीन्समध्ये वाणी कपूरच्या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री वाणी कपूरचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले.
क्लिक करा