Tap to Read ➤

वाणी कपूरचं ग्लॅमरस फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात

अभिनेत्री वाणी कपूरने सुंदर फोटोशूट केलं असून तिच्या फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिलीय
वाणी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे
वाणी कपूरला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
वाणी कपूरचा अलीकडेच खेल खेल में हा बॉलिवूड सिनेमा रिलीज झालाय
वाणी कपूरने खेल खेल में मध्ये साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडलेली दिसतेय
वाणी कपूर ही ३६ वर्षांची असून तिने शुद्ध देसी रोमान्स सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
वाणी कपूर आणि रणवीर सिंगच्या बेफिक्रे सिनेमाचीही चांगलीच चर्चा झाली होती.
क्लिक करा