Tap to Read ➤
पन्नाशीतही तितकीच सुंदर दिसते उर्मिला, फोटोत दिसल्या अदा!
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ओळखले जाते.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
Your browser doesn't support HTML5 video.
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने तसेच अदाकारिने चाहत्यांना उर्मिलाने भूरळ घातली.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने मराठी, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
'रंगीला', 'एक हसीना थी','जुदाई' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.
यानंतर तिने 'झाकोळ' या मराठी चित्रपटात देखील तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.
उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान करून काही फोटो इंटरनेटवर पोस्ट केलेत.
फोटोंमध्ये उर्मिलाने किलर पोज देत नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
क्लिक करा