Tap to Read ➤
इटलीत रमली तृप्ती डिमरी; व्हेकेशनचे फोटो पाहा...
अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या आगामी 'धडक-२' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
'अॅनिमल' या चित्रपटामुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली.
या चित्रपटामुळे तृप्ती डिमरीच्या अभिनय कारकिर्दीला वेगळीच कलाटणी मिळाली.
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी तृप्ती डिमरी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
सध्या 'भाभी- २' म्हणजेच तृप्ती डिमरी इटलीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतेय.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा