Tap to Read ➤
Tripti Dimri : 'कली गुलाब की...'
तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे.
'अॅनिमल' या बहुचर्चित चित्रपटामुळे तृप्ती डिमरी रातोरात स्टार झाली.
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं.
तृप्ती सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय.
गुलाबी लेहेंगा त्यावर खड्यांचा नेकलेस असा सुंदर लूक अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं असून सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात तृप्ती खूपच सुंदर दिसतेय.
क्लिक करा