Tap to Read ➤

Tripti Dimri: जादू तेरी नजर!

तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
'अ‍ॅनिमल' या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
तृप्तीने स्वत: च्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या तृप्ती तिच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती याद्वारे शेअर करत असते.
नुकतेच तृप्तीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती फार सुंदर दिसतेय.
गुलाबी रंगाची साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान करून तिने झक्कास फोटोशूट केलंय.
क्लिक करा