Tap to Read ➤

Tripti Dimri : हुस्न तेरा तौबा तौबा...!

अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अ‍ॅनिमल' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली.
सध्या तृप्ती डिमरी तिच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमामुळे चर्चेत आहे.
उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं.
नॅशनल क्रश तृप्ती ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
याद्वारे अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे डिझायनर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
तृप्तीने याआधी 'बुलबुल','लैला मजनू' या सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे.
क्लिक करा