Tap to Read ➤

Tripti Dimri : 'तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे...'

सध्या अभिनेत्री तृप्ती डिमरी 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटात ती अभिनेता राजकुमार रावसोबत झळकणार आहे.
'अ‍ॅनिमल' या सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
नुकतेच तृप्तीने सोशल मीडियावर सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीने आपल्या घायाळ करणाऱ्या अदांमधून चाहत्यांना भुरळच घातली आहे.
डिझायनर साडी त्यावर साजेसे दागिने असा लूक तिने केला आहे.
तिने 'पोस्टर बॉइज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'बुलबुल','कला','लैला मजनू' या सिनेमांमध्ये तृप्तीने उल्लेखनीय काम केलं आहे.
क्लिक करा