Tap to Read ➤

आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिये...

सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या एका आयटम साँग बद्दल भरपूर चर्चा सुरु आहे
लोकांना पसंतीस पडलेल्या 'स्त्री 2' सिनेमात तिने आयटम साँगवर नृत्य केले आहे.
स्त्री 2 मध्ये तमन्ना भाटियाचा कॅमिओ आहे जो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
एका आयटम साँगसाठी तमन्ना भाटियाने भरपूर मानधन घेतल्याची चर्चा आहे
तमन्नाने पंकज त्रिपाठीची प्रेयसी शमाची भूमिका केली असून ती प्रसिद्ध नर्तकी आहे
एका रिपोर्टनुसार, तमन्नाने आयटम साँगसाठी नोरा फतेहीपेक्षा चौपट मानधन घेतल्याची माहिती आहे
क्लिक करा