Tap to Read ➤
बॉस लेडी! सुष्मिता सेनचा डॅशिंग लूक
सुष्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनय आणि सौंदर्याने सुष्मिताने एक काळ गाजवला.
सुष्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने डॅशिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे.
यामध्ये सुष्मिताने पँट शर्ट आणि ब्लेझर परिधान केला आहे.
सुष्मिताचा हा बॉस लेडी लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा