Tap to Read ➤

लैला मैं लैला ऐसी हूँ लैला

बेबी डॉलचं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या लूकसाठी विशेष ओळखली जाते.
तिचे हॉट आणि बोल्ड लूक्स नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.
सध्या सोशल मीडियावर सनीच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे.
नुकताच तिने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शूट केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. सनीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सनी लिओनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सनीच्या या फोटोशूटवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर सनीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
क्लिक करा