Tap to Read ➤

सोनम कपूरचा राजेशाही थाट

सोनमच्या रॉयल लूकची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडची फॅशननिस्टा म्हणून अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते.
सावरियाँ या सिनेमातून सोनमने कलाविश्वात पदार्पण केलं.
आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सोनमचा आवर्जुन समावेश केला जातो.
सोनम कायम नवनवीन फॅशन बिनधास्तपणे कॅरी करत असते.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे.
सोनमने हेवी डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोनमने एकदम राजेशाही थाटात फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा