Tap to Read ➤
खिडकियों से मन की झांकें, शाम सी तेरी आँखें...
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ म्हणून सोनाक्षीला ओळखलं जातं.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत काम केलंय.
त्यातून सोनाक्षीनं तिचं वेगळेपण सिद्ध करून दाखवलय.
सोनाक्षीनं सलमान खानच्या 'दबंग' या सिनेमातून अभिनय विश्वात पाऊल ठेवलं.
या सिनेमानंतर सोनाक्षी रातोरात स्टार बनली.
सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग पाहायला मिळते.
अलिकडेच तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
त्या फोटोंमधील सोनाक्षीचा बॉसी लूक चर्चेचा विषय ठरतोय.
पांढरा ब्लेझर, काळ्या रंगाचा लेडी सूट परिधान करत तिने इंटरनेटवर हवाच केली आहे.
क्लिक करा