Tap to Read ➤

'इन वादियों में...' सोनाक्षीचा नखरेल अंदाज

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' तिच्या खासगी आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांना देत असते.
निसर्गाच्या सानिध्यात रमलेली सोनाक्षी या निमित्ताने चाहत्यांच्या समोर आली आहे.
सोनाक्षी सिन्हा ही सध्या महाबळेश्वमध्ये धमाल करताना दिसतेय.
या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा अत्यंत सुंदर दिसत आहे.
'वादियों में वेडिंग फिल्म होना जरुरी हैं' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलयं.
प्रिटेंड अनारकली ड्रेस परिधान करून सोनाक्षीकडे चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत.
काळ्या-पांढऱ्या रंगाच्या कॉम्बो ड्रेसमध्ये सोनाक्षीचे सौंदर्य खुलून दिसतंय.
क्लिक करा