Tap to Read ➤

'तोरे नैना बडे दगाबाज रे...' नखरेल अंदाजात दबंग गर्लचं फोटोशूट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखळी जाते.
सध्या सोनाक्षी सिन्हा तिच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.
सोनाक्षीनं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे.
अभिनयासोबतच ती तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
नुकतेच सोनाक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोनाक्षी सिन्हा तिच्या बेधडक शैलीने चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.
काळ्या रंगाच्या अम्ब्रेला ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळतो आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
सोनाक्षीनं राऊडी राठोड, सन ऑफ सरदार, लुटेरे, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा, बॉस, तेवर यांसारख्या सिनेमात काम केलं.
क्लिक करा