Tap to Read ➤

सोनाक्षीची इजिप्तमध्ये 'दबंगगिरी'!

सोनाक्षीच्या रावडी लूकची हतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा
'बॉलिवूड का सोना' म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा
दबंग गर्ल या नावानेही ती ओळखली जाते.
अनेक सिनेमांमध्ये झळकलेली सोनाक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सोनाक्षी कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
सध्या सोनाक्षी इजिप्त दौऱ्यावर असून तिची सुट्टी एन्जॉय करत आहे.
या व्हेकेशनमधील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनाक्षीने चक्क घोड्यावर बसून फोटोसाठी छान पोझ दिली आहे.
सोनाक्षीचा हा रावडी लूक लोकप्रिय ठरत आहे.
क्लिक करा