Tap to Read ➤

'पंजाबी कुडी' श्रद्धा कपूरचा महाराष्ट्रीयन लूक

श्रद्धा कपूर अनेकदा महाराष्ट्रीयन लूक करताना दिसते
श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे महाराष्ट्रीयन आहेत
त्यामुळे श्रद्धाही छान मराठी बोलते
अनेकदा तिला नऊवारी नेसत महाराष्ट्रीयन लूकमध्ये पाहिलं गेलं आहे
आताही वहिनीच्या डोहाळजेवणाला श्रद्धाने केलेला लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा