Tap to Read ➤
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री साऊथ हिरोसोबत करणार लग्न!
बॉलिवूड अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अभिनेत्रीने वन पीस ड्रेसमध्ये फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
फोटोमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शोभिता धुलिपाला आहे.
शोभिता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
लवकरच ती साऊथ अभिनेता नागा चैतन्यबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच शोभिता आणि नागा चैतन्यने साखरपुडा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
क्लिक करा