Tap to Read ➤
डीप नेक ब्लाऊज अन् साडी; शिल्पाची बातच न्यारी
शिल्पाने सोनेरी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली शिल्पा ९०च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती.
शिल्पा अभिनयाबरोबर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.
नुकतंच तिने सोनेरी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
केस मोकळे सोडत शिल्पाने मोठे कानातले घालत खास लूकही केला आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा