Tap to Read ➤

'या' सिनेमामुळे चमकलं शर्वरी वाघचं करिअर

शर्वरी वाघ ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून एका सिनेमामुळे तिचं करिअर कसं बदललं, याचा खुलासा तिने केलाय
शर्वरी वाघ ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
शर्वरी वाघने मोजक्याचा सिनेमांमधून विविधांगी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःची छाप पाडली
शर्वरी वाघने नुकत्याचा एका मुलाखतीत सांगितलं की बंटी और बबली 2 मुळे तिला बॉलिवूडची दारं उघडी झाली असं सांगितलं
शर्वरी वाघने त्याआधी द फॉरगॉटन आर्मी वेबसिरीजमधून अभिनय केला केलाय
शर्वरी वाघची भूमिका असलेल्या मुंज्या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय
शर्वरी वाघचा मुंज्या या हॉरर कॉमेडी असून आदित्य सरपोतदारने सिनेमाचं दिग्दर्शन केलंय
क्लिक करा