Tap to Read ➤

२०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये फक्त या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

२०२४ वर्ष या अभिनेत्रीने चांगलंच गाजवलं
२०२४ आता संपायला येतंय. हे वर्ष एका  अभिनेत्रीने चांगलंच गाजवलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे शर्वरी वाघ
२०२४ च्या सुरुवातीलाच मुंज्या सिनेमातून शर्वरीने सर्वांच्या मनावर राज्य केलं
पुढे २०२४ ला आलेल्या वेदा आणि महाराज या दोन सिनेमांमध्ये शर्वरीनेे तिच्या अभिनयाची छाप पाडली
शर्वरी आता आलिया भटसोबत अल्फा सिनेमात काम करतेय
शर्वरी ही खऱ्या अर्थाने २०२४ ची बॉलिवूड क्वीन ठरली
क्लिक करा