Tap to Read ➤

सारा अली खानचे आजवर कधीही न पाहिलेले विविध लूक बघा

सारा अली खानचे विविध लूक आणि आऊटफिटमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले
सारा अली खान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
सारा अली खानला आपण विविध सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय
सारा अली खानचे विविध आऊटफिट्समधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
सारा अली खान अलीकडेच मर्डर मुबारक या सिनेमात पाहायला मिळाली
सारा अली खान लवकरच अनुराग बासू दिग्दर्शित मेट्रो इन दिनो या सिनेमात झळकणार आहे
सारा अली खानचं नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं. पण सध्या मात्र ती सिंगल आहे
क्लिक करा