Tap to Read ➤
सज धज के मैं ज़रा बन ठन के, बाण चलाउंगी नैनं के!
बॉलीवूडची चुलबुली गर्ल म्हणजे सारा अली खान.
अल्पावधीतच अभिनेत्रीने तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला.
सारा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते.
नुकतेच बदामी रंगाचा शरारा परिधान करून तिने अनेकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले.
यावर मॅचिंग खड्यांची ज्वेलरी घालत तिने ग्लॅमरस लूक केला आहे.
साध्या मेकअपमध्येही साराचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
साराच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा