Tap to Read ➤

नारी इन Gorgeous साडी

डिझायनर साडीत सारा अली खानचं फोटोशूट
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सारा अली खान
केदारनाथ या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी सारा रातोरात सुपरस्टार झाली.
सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक आहे.
साराने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सारा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच साराने फोटोशूट केलं आहे.
साराच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.
क्लिक करा