Tap to Read ➤

'जिमी जिमी जिमी आजा आजा...' मिथुनदाच्या गाण्यावर साराचं भन्नाट रील

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून सारा अली खानला ओळखलं जातं.
'केदारनाथ' या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
सध्या सारा अली खान तिच्या 'मर्डर मुबारक' आणि 'ए मेरे वतन के लोगो' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
सारा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतीच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील शेअर केली आहे.
रीलमध्ये तिने केलेला रेट्रो लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
मिथुन चक्रवर्ती यांच्या गाण्यावर साराने उत्तम पद्धतीने डान्स करत हे रील शूट केलं आहे.
तिच्या या व्हायरल रीलवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा