Tap to Read ➤

Beautiful नारी in a सारी...

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.
सारा आपल्या नटखट अदा आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.
'केदारनाथ' या सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
अगदी अल्पावधीतच तिने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
सारा अली खान आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते.
तिचे नुकतेच साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साराच्या या मनमोहक फोटोंवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
या फोटोंमध्ये आपल्या नॅच्युरल ग्लोवर साराने तिचा लूक पूर्ण केला आहे.
क्लिक करा