Tap to Read ➤
भारतीय Barbie!!
सारा अली खानने गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज अनेक तरुणांची क्रश आहे.
उत्तम अभिनयासह तिच्यातील नम्रपणामुळे ती कायम प्रेक्षकांची मनं जिंकते.
साराने केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
सारा सोशल मीडियावर सक्रीय आहे.
साराला भारतीय पेहराव विशेष आवडतो. त्यामुळे बऱ्याचदा ती पंजाबी सूट, साडी यांसारख्या वेशात दिसून येतं.
साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
साराने लेहंगा-चोलीमधील फोटो शेअर केले असून भारतीय बार्बी असं कॅप्शन त्या दिलं आहे.
साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा