Tap to Read ➤

'तू चीज बडी है मस्त मस्त...'

बॉलिवूड ब्यूटी म्हणून अभिनेत्री रवीना टंडनची जगभर ख्याती आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
१९९१ मध्ये आलेल्या 'पत्थर के फूल' हा चित्रपटातून रवीना टंडनने करिअरची सुरुवात केली होती.
'दिलवाले', 'मोहरा', 'खिलाडींयों का खिलाडी', 'जिद्दी', 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सध्या रवीना ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील तिच्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवत आहे.
तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
नुकतंच तिनं केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
Always the Green Brigade! असं कॅप्शन देत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.
लॉंग मीडी ड्रेसमध्ये रवीना फारच सुंदर दिसतेय.
क्लिक करा