Tap to Read ➤

'जादू तेरी नजर...'

रश्मिका मंदाना हे नाव सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
दक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये तिने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
बहुचर्चित 'अ‍ॅनिमल' या सिनेमामध्ये तिने केलेलं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
सध्या रश्मिका 'पुष्पा-२' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दमदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.
नुकतीच अभिनेत्रीने 'हीरामंडी- द डायमंड बाजार' या सीरिजच्या प्रीमियरला हजेरी लावली.
त्याचे काही खास फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
या फोटोशूटसाठी तिने परिधान केलेल्या पिस्ता कलरच्या ड्रेसमध्ये रश्मिका फारच सुंदर दिसत आहे.
वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा