Tap to Read ➤

सौंदर्य आणि बॉलिवूडची 'राणी'

अभिनेत्री राणी मुखर्जीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
राणी मुखर्जी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
राणी मुखर्जीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
राणी मुखर्जीने बॉलिवूडमध्ये कधी गंभीर तर कधी कॉमेडी सिनेमांतून अभिनय केलाय
राणी मुखर्जीने मर्दानी सारख्या सिनेमांमधून अॅक्शन भूमिका साकारल्या आहेत
रिअल लाइफमध्ये राणी मुखर्जीने यश राज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रांसोबत लग्न केलंय
राणी मुखर्जीच्या आगामी मर्दानी ३ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.
क्लिक करा