Tap to Read ➤
'तौबा तुम्हारे ये इशारे...' फ्लोरल साडीत खुललं राणी मुखर्जीचं सौंदर्य
बॉलिवूडमधलं गाजलेलं नाव म्हणजे राणी मुखर्जी.
आजवरच्या कारकिर्दीत राणीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.
दमदार अभिनयाने, आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि निरागस हास्याने राणीने बॉलिवूडवर राज्य केलं आहे.
राणी मुखर्जीच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायचं असतं.
मात्र, अभिनेत्री नेहमीच आपलं कौटुंबिक आयुष्य लाइमलाईटपासून दूर ठेवते.
नुकतेच या अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
डोळ्यात काजळ, कपाळावर टिकली अशा नो-मेकअप लूकमध्ये राणी खूप सुंदर दिसतेय.
फ्लोरल साडीमध्ये राणी मुखर्जीचं सौंदर्य खुललं आहे.
क्लिक करा