Tap to Read ➤

तेनु सूट सूट करदा...

९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी.
आपला उत्कृष्ट अभिनय, दमदार आवाज तसेच सौंदर्याने तिने चाहत्यांना आपलंस केलं.
राणी मुखर्जीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकरांसोबत काम करत राणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीने १९४६ मध्ये 'बियेर फूल' या चित्रपटाद्वारे सिनेविश्वात पदार्पण केलं होतं.
अभिनेत्री राणी मुखर्जी सोशल मीडियापासून कायमच दूर असल्याचं पाहायला मिळतं.
अलिकडेच सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
लाल रंगाच्या पंजाबी सुटमध्ये राणी मुखर्जी फारच सुंदर दिसतेय.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा