Tap to Read ➤

Bride To Be : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुलचा हॉट अंदाज

रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने अगदी कमी वेळातच बॉलिवूडमध्ये नाव कमावलं.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाबाबत चर्चा रंगतायत.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमधील आपल्या किलर स्टाईलने तिने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे.
रकुलच्या या लूकमध्ये डायमंड ज्वेलरीने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
डायमंड ब्रेसलेट, ब्लॅक शूज आणि अंगठी या तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
'Black is mystery' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा