Tap to Read ➤

'मनमोहक चांदणी...' अभिनेत्री रकुल प्रीत सिंह

सध्या नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रकुल प्रीतने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रकुलने 'सिल्व्हर ग्रे पोल्का डॉट्स' साडी नेसली असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तिच्या या लूकला साजेसे तिने हिऱ्याचे कानातलेही घातले आहेत.
सुंदर हलकासा मेकअप करत रकुलने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.
रकुलच्या या फोटोंवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
क्लिक करा