Tap to Read ➤
तू हुस्नपरी! रकुलचा हॉट अंदाज
रकुलचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
रकुल प्रीत सिंह ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
हिंदीबरोबरच तिने तामिळ, कन्नड, तेलुगु या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
रकुलचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच रकुलने हॉट फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.
यामध्ये रकुलचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
रकुलच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा