रकुल प्रीत सिंगचा 'ग्लॅम' लूक!



अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'यारियॉं' या पहिल्याच चित्रपटातून ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.

रकुलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'यारियॉं', 'दे दे प्यार दे', आणि 'डॉक्टर-जी' यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.

दरम्यान, अभिनेत्री तिची स्टाइल, फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच रकुल प्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. 

या लूकसाठी रकुलने गुलाबी रंगाचा स्टायलिश बॅकलेस गाऊन परिधान केला आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Click Here