Tap to Read ➤

मिसेस भगनानींचा Cool attitude

रकुल प्रीतने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहून टाकणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह.
२१ फेब्रुवारी २०२४ रोजी रकुलने जॅकी भगनानीसोबत लग्नगाठ बांधली.
2009 मध्ये रिलीज झालेल्या 'गिल्ली' या कन्नड चित्रपटातून रकुलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
रकुल प्रीत सिंगने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'यारियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला
आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
कलाविश्वात येण्यापूर्वी रकुल मॉडेलिंग करायची.
क्लिक करा