Tap to Read ➤

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस लूक

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते.
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत प्रियांकाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं.
प्रियांका नुकतीच कामानिमित्त भारतात आली आहे.

यादरम्यान अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकतंच 'देसी गर्ल'ने डिझायनर ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून फोटोशूट केलंय.
प्रियांकाच्या या ग्लॅमरस फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या नव्या सीझनचं शूटिंग करत आहे.
तसंच 'पाणी' या मराठी सिनेमामुळेही ती चर्चेत आहे.
क्लिक करा