Tap to Read ➤
ब्यूटी क्वीन!
प्राची देसाई ही बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील 'ब्यूटी क्वीन' अशी ओळख असलेली ही अभिनेत्री.
सध्या प्राची देसाई 'सायलेन्स 2 ' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई बराच काळ इंडस्ट्रीपासून लांब होती.
झी टीव्हीवरील 'कसम से' या मालिकेतून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
तसेच २००८ मध्ये 'रॉक ऑन' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'तेरी मेरी कहानी', 'बोल बच्चन' या चित्रपटांमध्येही प्राचीने काम केलंय.
नुकतंच अभिनेत्री प्राची देसाईने लाल रंगाच्या स्लिव्हलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.
क्लिक करा