Tap to Read ➤
'बन ठन चली मैं तो...' पूजा हेगडेचा पारंपरिक लूक
बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे.
बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे.
या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
२०१६ मध्ये पूजा हेगडेने ‘मोहेंजो दारो’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले.
यानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल-४’, ‘सर्कस’ आणि ‘राधेश्याम’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली.
सध्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केलेत.
'Tutti frutti cutie pattootie' असे कॅप्शन तिने फोटोंना दिलंय.
गुलाबी घागरा त्यावर हिरव्या रंगाची चोळी असा पारंपरिक लूक पूजाने केला आहे.
तिचा हा पेहराव नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.
क्लिक करा