Tap to Read ➤

लेहेंगा अन् ब्लेझर, परिणीतीची हटके स्टाइल

परिणीतीने इन्स्टाग्रामवर या आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच परिणीतीच्या चुलत भावाचं लग्न थाटामाटात पार पडलं.
भावाच्या लग्नात परिणीती भाव खाऊन गेली होती.
परिणीतीने लेहेंगा आणि ब्लेझर परिधान करत हटके स्टाइल केली होती.
तिच्या आऊटफिटने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
परिणीतीने इन्स्टाग्रामवर या आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा