Tap to Read ➤
Nora Fatehi: उफ्फ तेरी अदा...!
बॉलिवूड अभिनेत्री,डान्सर नोरा फतेहीला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
नोरा फतेही तिच्या बेली डान्ससाठी प्रसिद्ध आहे.
'हाय गर्मी' किंवा 'दिलबर दिलबर' ही तिची गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
उत्तम डान्सर असण्यासोबतच नोरा एक उत्कृष्ट अभिनेत्रीही आहे.
नोरा फतेही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
त्याद्वारे ती तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते.
नोरा फतेही तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते.
नुकतंच तिने हिरव्या रंगाची साडी नेसून खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये नोरा फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा