Tap to Read ➤
तेरी सादगी का हुस्न भी लाजवाब है...
मराठी मुलगी अभिनेत्री मृणाल ठाकुर ही अल्पवधीतच लोकप्रिय झाली.
अभिनेत्री मृणाल ठाकुरने 'सितारामम', 'हाय नन्ना' यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं.
दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीत तिने आपला दबदबा निर्माण केला आहे.
मृणाल ठाकुरने २०१४ मध्ये आलेल्या मराठी चित्रपट ‘विटी दांडू’मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
बहुचर्चित 'तुफान', 'सेल्फी', 'गुमराह' तसेच 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या सिनेमांतून ती नावारुपाला आली.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी मृणाल तिच्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.
आता मृणालने तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमधील मृणालचा सिझलिंग लूक सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
क्लिक करा